बारमधून तीन मोबाईलची चोरी...
बारमधून तीन मोबाईलची चोरी

पनवेल,  / दि.10 (संजय कदम)- बारमध्ये काम करणारे कर्मचारी तेथील रूममध्ये झोपले असताना तेथे आलेल्या एका इसमाने त्या रूममधील तीन मोबाईल चोरी करून पळून गेल्याची घटना असूडगाव परिसरात घडली आहे.
            असूडगाव से.-4 येथील बारमध्ये काम करणारे कर्मचारी अरूण पासवान व त्यांचे दोन मित्र तेथील एका रूममध्ये झोपले असताना यावेळी त्यांचा सहकारी हृतिक सिंग याचा भाऊ अमितकुमार सिंग याने त्याला भेटण्याचा बहाना करून त्या रूममध्ये प्रवेश केला व तेथील तीन मोबाईल फोन चोरून तो पसार झाला आहे. याबाबतची तक्रार खांदेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image