ग्रुप ग्रामपंचायत खानाव पोट निवडणुकीसाठी शिवसेना - शेकापच्या अधिकृत उमेदवार अर्चना दिसले यांनी भरला नामनिर्देशन अर्ज...
ग्रुप ग्रामपंचायत खानाव पोट निवडणुकीसाठी शिवसेना - शेकापच्या अधिकृत उमेदवार अर्चना दिसले यांनी भरला नामनिर्देशन अर्ज...
पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः ग्रुप ग्रामपंचायत खानाव पोट निवडणूक 2021चे शिवसेना शे.का.प आघाडीचे अधिकृत उमेदवार अर्चना पांडूरंग दिसले यांचा नामनिर्देशन अर्ज आज दाखल केला. 
यावेळी शिवसेना माजी रायगड जिल्हा प्रमुख तथा जिल्हा सल्लागार बबन दादा पाटील, काशिनाथ पाटील माजी सभापती पंचायत समिती पनवेल शे.का.प, राजेश केणी तालुका चिटणीस व माजी उपसभापती शे.का.प, शिवसेना नवीन पनवेल शहर प्रमुख रूपेश ठोंबरे, संदीप पाटील शिवसैनिक खानाव, सुकेश भोपी शाखा प्रमुख वाकडी, सूरज कर्णूक शाखा प्रमुख खानाव, अक्षय म्हसकर उपशाखा प्रमुख वाकडी आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments