महिलेचे दागिने खेचून पसार...
महिलेचे दागिने खेचून पसार...

पनवेल, दि.20 (वार्ताहर) ः महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून एक इसम पसार झाल्याची घटना सुकापूर परिसरात घडली आहे.
सुकापूर शिवनगर येथे राहणार्‍या जेनसी पॉलराज या शिवण क्लास आपटनू घरी जात असताना हायवेच्या बाजूच्या कच्च्या रस्त्यावर एका अज्ञात इसमाने त्यांना थांबवून विजय पाटील कुठे राहतो असे विचारुन त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून तो पसार झाला आहे. याबाबतची तक्रार खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments