लाईफ लाईन हॉस्पिटल तर्फे पनवेल वाहतूक शाखेला सुपूर्द
पनवेल दि.३१(वार्ताहर): पनवेल येथील लाईफ लाईन हॉस्पिटल यांनी पनवेल वाहतूक शाखेला बंदोबस्त साठी 20 लोखंडी बॅरिकेट मदत केली आहे.
31 डिसेंबर च्या पार्श्ववभूमीवर तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय शांताराम पाटील, यांच्या समन्वयातून पनवेल शहर वाहतूक शाखेसाठी लाईफ लाईन हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश पाटील आणि जयश्री पाटील यांच्यावतीने पनवेल वाहतूक शाखेला २० 20 लोखंडी बॅरिकेट देण्यात आले. यावेळी पनवेल वाहतूक शाखेचे वपोनि औदुंबर पाटील व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी श्री व सौ डॉ. प्रकाश पाटील तसेच पो. नि. संजय शां. पाटील गुन्हे यांचे शाल श्रीफळ देऊन व हॉस्पिटल स्टाफचे वपोनि औदुंबर पाटील यांनी मानले
फोटो: 20 लोखंडी बॅरिकेट