अनुज भोसलेचे सुयश,थाई बॉक्सिंग स्पर्धेत पटकाविले सुवर्णपदक...



अनुज भोसलेचे सुयश थाई बॉक्सिंग स्पर्धेत पटकाविले सुवर्णपदक...
पनवेल वैभव वृत्तसेवा : - हैद्राबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या एशियन (आशिया खंड) थाई बॉक्सिंग चॅम्पियनशीप 2021 या स्पर्धेमध्ये कु.अनुज संजय भोसले याने भारताचे प्रतिनिधीत्व करत 'सुवर्णपदक' मिळवले.

त्याच्या या कर्तृत्वाबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सत्कार केला व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, महानगर समनव्यक गुरुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख यतीन देशमुख, खारघर शहरप्रमुख प्रकाश गायकवाड, उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, संजय भोसले नवीन पनवेल उप विभाग प्रमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Popular posts
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा धामापूरकर यांना बढती...
Image