मतीमंद मुलीच्या नातेवाईकांचा पोलीस करतायेत शोध....
मतीमंद मुलीच्या नातेवाईकांचा पोलीस करतायेत शोध....
पनवेल, दि. 27 (वार्ताहर) ः एका मतीमंद महिलेच्या नातेवाईकांचा शोध सीबीडी पोलीस करीत आहेत.
सदर महिलेचे नाव रोहिणी कालिदास (20) असे असून ती अंगाने सडपातळ, रंग काळा, चेहरा गोल, केस लांब, उंची 5 फूट, चेहर्‍यावर तीळ असून, अंगात ग्रे रंगाचा सलवार व लाल रंगाचा कुडता परिधान केला असून ती सायन-पनवेल हायवे रोडवर उरण फाटा ब्रीजजवळ पोलिसांना मिळून आली आहे. या महिलेबाबत किंवा तीच्या नातेवाईकांबाबत कोणाला माहिती असल्यास सीबीडी पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक डुबल भ्रमणध्वनी 9870130335 येथे संपर्क साधावा.

फोटो ः रोहिणी कालिदास
Comments