मुंबई विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान झालेले दिपक पाटील यांचा केला जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी विशेष सत्कार....
मुंबई विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान झालेले दिपक पाटील यांचा केला जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी विशेष सत्कार....

पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख  शिरीष घरत यांच्या हस्ते, दिपक तानाजी पाटील यांना मुंबई विद्यापीठाने पी.एच.डी पदवी प्रदान केली. त्या निमित्ताने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. 
त्याप्रसंगी उद्योजक रामकृष्णशेठ घरत,  डी.वाय.पाटीलचे मुख्याध्यापक गणेश पडवळ, डॉ. जान्हवी रामकृष्ण घरत, कोमल घरत, येरला मेडिकलचे सहकार्य वाहक बाबुराव पोळ तसेच भारती विद्यापीठ कर्मचारी, येरला मेडिकल कर्मचारी, सरस्वती कॉलेजचे कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे आयोजन प्रभाकर महाडीक, सुभाष सूर्यवंशी यांनी केले. या प्रसंगी सर्व मान्यवरांनी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांना पुढील येणार्‍या, विधानसभेसाठी आपण उमेदवारी घ्यावी, आम्ही सर्वजन आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे वचन दिले.


फोटो ः जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी केला दिपक पाटील यांचा सत्कार
Comments
Popular posts
एकता मित्र मंडळ लाईन आळी तर्फे होलिकोत्सव व संत तुकाराम महाराज बीज निमित्त सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन...
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवक मनोज भुजबळ यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट..
Image
गोदरेज प्रॉपर्टीजचा एक लाख घरांच्या विक्रीचा टप्पा पूर्ण ; कुटुंबाला मोफत घराची अनोखी भेट..
Image