पथदिव्यांचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केले उद्घघाटन ....
पथदिव्यांचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केले उद्घघाटन ....
नवीन पनवेल / वार्ताहर  :-  नगरसेविका सौ.कुसुम गणेश पाटील यांच्या नगरसेवक निधीतून स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब उद्यान सेक्टर ९, खांदा कॉलनी येथे लावण्यात आलेल्या पथदिव्यांचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी उद्घघाटन केले. 
        यावेळी  यावेळी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह शेकाप पनवेल महापालिका जिल्हा चिटणीस नगरसेवक गणेश कडू, मा.उपनगराध्यक्ष गणेश पाटील, नगरसेवक गोपाळ भगत, नगरसेविका .कुसुम पाटील, नगरसेविका सारिका भगत, मा.नगरसेवक शिवाजी थोरवे, कामगार नेते.प्रकाश म्हात्रे,शेकाप नेते .महादेव वाघमारे ,शेकाप शहर अध्यक्ष अनिल बंडगर,ॲड.किरण घरत शिवसेना उपमहानगर प्रमुख लिलाधर भोईर, खांदा कॉलनी उपशहर प्रमुख संपत सुवर्णा, शाखा प्रमुख मंगेश पवार, सुशांत सावंत, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्थेचे महेंद्र कांबळे आणि श्याम लगाडे तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, खांदा कॉलनी येथील विविध सोसायटी मधील पदाधिकारी, जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

Comments