साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज येथील लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे काम पूर्णत्वाकडे ...

पनवेल वैभव वृत्तसेवा : - रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज येथे भवन उभारण्यात येत आहे. या नूतन वास्तूचे काम पुर्णत्वास येत आहे. या कामाची लोकेनते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी पाहणी केली. 
यावेळी कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार वावरे, डॉ रामराजे माने-देशमुख, प्रबंधक डॉ अरुण सकटे, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य गणेश पाटील, विजय जाधव, सौरभ महामुनकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image