बबनदादा पाटील यांच्या हस्ते तळोजे पाचनंद येथील एच डी एफ सी बँकेच्या नवीन शाखेचे उद्घाटन ....
पनवेल वैभव : - तळोजे पाचनंद येथील एच डी एफ सी बँकेच्या नवीन शाखेचे उद्घाटन शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांच्या हस्ते आज बुधवार दि.१३ ऑक्टोबर रोजी बँकेचे अधिकारी व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी नगरसेवक हरेश केणी, तळोजे पाचनंद येथील एच डी एफ सी बँकेचे अधिकारी , कर्मचारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.