शिवसेना तळोजा शहराची आढावा बैठक जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या उपस्थितीत खारघर येथे संपन्न
पनवेल  :  -   शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तळोजा शहराची आढावा बैठक शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे पार पडली. या बैठकीत तळोजा शहरातील पदाधिकाऱ्यांना त्यांच्या शहरातील समस्यांवर जिल्हाप्रमुखांनी योग्य मार्गदर्शन केले. तसेच शिवसेना सदस्य नोंदणी, मतदार नोंदणी, शिवसेना गट प्रमुख व बूथ प्रमुख यांच्या नेमणुका करणेबाबत सूचना करण्यात आल्या.

यावेळी पनवेल उपजिल्हा संघटक परेश पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, उपमहानगर संघटक बाळा मुंबईकर, तळोजा शहर प्रमुख प्रदीप केणी तळोजा शहरातील विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image