शिवसंकल्प प्रतिष्ठान, डॉ.जि.डी.पोळ फाऊंडेशन, वाय.एम.टी.दंत महाविद्यालय आयोजित दंत चिकित्सा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : - शिवसंकल्प प्रतिष्ठान, पनवेल-रायगड व डॉ. जि. डी. पोळ फाऊंडेशनचे वाय. एम. टी. दंत महाविद्यालय आणि इस्पितळ तसेच आयोजक  वैभव कडू, मनोज कुंभारकर यांच्या माध्यमातून लहानांपासून मोठ्या नागरिकांपर्यंत सर्वांसाठी मोफत दंतचिकित्सा शिबिर चिंध्रण येथे आयोजित करण्यात आले होते. 

सदर शिबिराचे उद्घाटन हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती  दत्तात्रेयजी पाटिल ह्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या शिबिरास शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार  बबनदादा पाटिल, पंचायत समिती सभापती काशिनाथ पाटिल, माजी जिल्हापरिषद सदस्य एकनाथ देशेकर, माजी कृषी उत्त्पन्न समिती सभापती  मोहनजी कडू, शिवसेना विधानसभा संघटक दिपक निकम शिवसेना तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे, शिवसेना ग्रामीण संपर्कप्रमुख योगेश तांडेल, उपमहानगरप्रमुख दिपक घरत, शेकापक्षाचे नगरसेवक किरण दाभणे, उपतालुकाप्रमुख शांताराम कुंभारकर, योगेश ढोपरी, युवामोर्चा उपजिल्हा अध्यक्ष दिनेश खानावकर, सरपंच कमलाबाई देशेकर, शिवसेना शहरप्रमुख रुपेश ठोंबरे, माजी उपशहरप्रमुख व जय महाराष्ट्र व्यायामशाळेचे संस्थापक श्री. यशवंत भगत, माजी सभापती वृषाली देशेकर, मा. सरपंच मंदाताई देशेकर, शिवसेना विभागप्रमुख दत्ता फडके, प्रमोद पाटिल, श्री. विश्वास पेटकर, रघुनाथ फराड(मा.सरपंच) , भगवान पाडेकर (मा.सरपंच), मा. उपसरपंच  नरेश सोनावले, उपसरपंच तुषार दुर्गे, अरुण देशेकर (युवा नेते) जगदिश जोशी (पडघे),दिनेश पाटील(पेंधर) पालेबुदृक ग्रामपंचायत सदस्य संदीप तांडेल, सदस्या सिद्धीकी तांडेल, शाखाप्रमुख रमेश दबडे ,शाखाप्रमुख सुकेश भोपी, समाजसेवक गणपत देशेकर, धनाजी कडू, भास्कर पाटील, सुरेश मुंबईकर, विष्णु कडू, रोहीदास पाटील, राजेंद्र पाटील , कृष्णा भागवत, शहर संघटक अरविंद कडव, शहर अधिकारी कु. जय कुष्टे, विभाग चिटणीस अजय भोईर, विश्वास पाटील, सुभाष साळुंखे, राम देशेकर, गणेश अरीवले, मयुर कुंभारकर,अमित कुंभारकर,योगेश अरीवले, दर्शन कुंभारकर आदी उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवसंकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष पराग मोहीते तसेच जीवन पाटिल, रोशन काठावले, शंकर देशेकर व कु. अक्षय कडू ,कु.जय कुंभारकर यांनी विशेष मेहनत घेतली.

तसेच यावेळी शिवसंकल्पचे रोहित शिवकर, कु. सुशांत सावंत,  विराज साळवी, ल ऋषिकेश सोगे,  ऐश्वर्या माणकामे,  निखिल भगत, हिमानी गायकर, धनश्री भगत आदी सहकारी उपस्थित होते.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image