बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई  हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
पनवेल वैभव वृत्तसेवा :  -  बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेज तळोजा या कॉलेज मधील विद्यार्थांनी मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर केले. 
यावेळी सेशन कोर्टाचे जज श्री के. टी. वानखेडे साहेब , न्यायाधीश श्री पी पी राज्यवैद्य, रेल्वेचे न्यायाधीश श्री केदारे , न्यायाधीश श्री हितेंद्र वाणी  व बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेश अनंतराव साखरे आदी उपस्थित होते.  
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मुबई हायकोर्टात केलेल्या पथनाट्यबद्दल लॉ कॉलेजचे चेअरमन बबनदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Comments