युवा नेते केदार भगत यांनी घेतले गौरा गणपतीचे दर्शन...
पनवेल - : पनवेल आणि परिसरातील गौरी गणपतीचे दर्शन भाजपचे युवा नेते केदार भगत यांनी आपल्या मित्र परिवारा समवेत घेतले..
गावदेवी मित्र मंडळ (गावदेवीपाडा ) ,
शिवशक्ती मित्र मंडळ (लाईन आळी ),
जय भवानी मित्र मंडळ ( कापड बाजार ), सदीच्छा मित्र मंडळ ( घाटे आळी )..यांच्या सार्वजनिक गणेश मंडळाचे दर्शन घेतले.तसेच लाईन आळी येथील निखिल जाधव यांच्या घरगुती गणेशाचे देखील दर्शन घेतले. यावेळी अभिजित साखरे, सुमित दसवते, नितेश भगत , योगेश साळवी , गौरव सावंत, साहिल मोरे , कपिल कुरघोडे, सनी गायकर, सनी भेंडखळे , सिद्धू मोरे , आकाश भोपतराव आदी उपस्थित होते.