मा उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी....

पनवेल वैभव वृत्तसेवा : -  २५ सप्टेंबर ला दर वर्षी  पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयात साजरी करण्यात येते.हा दिवस सम्पर्ण दिन आणि सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे.यावेळी पंडितजींच्या प्रतिमेला पुष्पहार आणि फुलं अर्पण करण्यात आले.जो पर्यंत तळागाळातील लोकांच्या पर्यंत सर्व मूलभूत सुविधा पोहचत नाही तो पर्यंत आपल्या देशाचा विकास होणार नाही आणि देश मजबूत राहणार नाही असें पंडितजींचे म्हणणे होते.असे मनोगत यावेळी मा.कोकण म्हाडा सभापती सन्मा श्री बाळासाहेब पाटील यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांच्या व्यक्त केले.या कार्यक्रमाला प्रदीप देशमुख, तानाजी खंडागळे,देविदास खेडकर,विद्यासागर सोनावणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
Comments