मा.महापौर नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत राखी बनविण्याचे प्रशिक्षण

पनवेल दि.19 (वार्ताहर)- पनवेल महानगरपालिकेचे मा. उपमहापौर नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून प्रभाग क्र.-18 मधील महिलांसाठी मोफत राखी बनविणे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
           प्रभाग क्र.-18 मधील माता भगिनींचा कौशल्यविकास व्हावा आणि व्यवसायातही त्यांनी पुढे यावे या उद्देशाने त्यांच्यासाठी राखी बनविण्याचे मोफत प्रशिक्षण दि.20.08.2021 रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी जनसेवा कार्यालय 17, 18 संघमित्रा सोसायटी, हॉटेलच्या मागे, मॉडर्न स्विट्स समोर, पनवेल. 
भ्रमणध्वनी-9167042666 येथे साधावा. 
           
Comments