२५ जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक वॉरंट निघालेल्या गुन्हेगारास पनवेल गुन्हे शाखेकडून अटक ...
पनवेल / वार्ताहर :-  पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे)डॉ शेखर पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रवीण पाटील यांनी वहान चोरी व जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार मा. सहा.पोलीस आयुक गुन्हे विनोद चव्हाण  यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे  शाखा कक्ष २ चे वरिष्ठ पोलिस निरिकक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतुत्वाखाली गुन्हे शाखा कक्ष २ हे आरोपींचा शोध घेत असताना पो.उप.नि. मानसिंग पाटील व पो.ह.सूर्यवंशी याना मिललेल्या बातमी अन्वये *भिवण्डी येथील इराणी नामे अब्बास शब्बर जाफरी वय 34वर्ष रा. ठी. खान कंपाऊंड, शांती नगर भिवंडी*  यास  ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असताना त्याने खालील गुन्ह्यांची कबुली दिली आहे. 
सदर आरोपी कडून खालील गुन्हे उघडकीस आले आहेत. 

1.कळंबोली पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.244/21 कलम ३९२,३४,भा.द.वि.
2. खारघर पोलीस ठाणे गुन्हा. रजि. क्र. 287/21कलम 392, 34 भा.द.वि. 
3.पनवेल शहर पोलीस ठाणे. गुन्हा. रजि. क्र. 427/21 कलम 380 भा.द.वि.
4.रबाळे पोलीस ठाणे गुन्हा. रजि. क्र.311/21 भा.द.वि.379
5.मुंब्रा पोलीस ठाणे गुन्हा. रजि. क्र. 784/21 कलम 379 भा.द.वि. 
6.भिवंडी पोलीस ठाणे गुन्हा. रजि. क्र 237/21कलम 379भा.द.वि

   सदर गुन्हयातील जबरी चोरी केलेले सर्व मोबाईल व मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहेत 
तसेच *नमूद आरोपी विरुद्ध खलील 25 गुन्ह्यात अजामीनपात्र वॉरंट निघाले आहेत त्याची  बजावणी  प्रलंबित आहे* 
1.टिळकनगर पो. ठाणे. गुन्हा रजि क्र. 134/16 कलम 394, 34भा.द.वि.
2.कोळशेवाडी पो. ठाणे. गुन्हा रजि. क्र. 498/18 कलम 392, 34भा.द.वि.
3.कोळशेवाडी पो. ठाणे. गुन्हा रजि.क्र.517/18कलम 392, 34भा.द.वि.
4.ओदोनी टाऊन पो. ठाणे. गुन्हा रजि. क्र. 104/15कलम 379, 109, 411भा.द.वि. 
5.भिवंडी पो. ठाणे.गुन्हा रजि. क्र. 311/15कलम 379, 34भा द वि 
6.शांतीनगर पो.ठाणे. गुन्हा.रजि. क्र. 322/16कलम 379, 34भा.द.वी 
7.कोळशेवाडी पो.ठाणे. 482/18 कलम 394, 34 भा.द.वि 
8.विठ्ठलवाडी पो.ठाणे. गुन्हा.रजि. क्र. 317/18कलम 392, 34भा.द.वि.
9.नारपोली पो. ठाणे. गुन्हा.रजि. क्र. 398/18कलम 392, 34भा.द.वि. 
10.खडकपाडा पो.ठाणे. गुन्हा.रजि. क्र. 302/18कलम 392, 34भा.द.वि. 
11.कापूरबावडी पो. ठाणे. गुन्हा रजि. 304/18कलम 392, 34भा.द.वि 
12.वर्तकनगर पोलीस ठाणे. गुन्हा रजि. क्र. 552/2018 कलम 392, 34भा.द.वि 
13.कापूरबावडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. 556/18कलम 392, 34भा.द.वि
14.कापूरबावडी पो.ठाणे. गुन्हा.रजि. क्र. 164/18कलम 392, 34भा.द.वि. 
15.कोनगाव पो. ठाणे. गुन्हा रजि क्र 192/17कलम 392, 413, 34भा.द.वि. 
16.कोनगाव पो. ठाणे. गुन्हा रजि. क्र. 92/18 कलम 392, 34भा.द.वि 
17.नवपाडा पो. ठाणे गुन्हा रजि. क्र. 411/19कलम 392, 34भा.द.वि 
18.नारपोली पो.ठाणे. गुन्हा रजि.क्र. 169/17कलम 394, 34भा.द.वि 
19.कापूरबावडी पो. ठाणे गुन्हा रजि क्र. 82/18कलम 394, 34भा.द.वि. 
20.कापूरबावडी पो.ठाणे. गुन्हा रजि. क्र 49/17कलम 392, 34भा.द.वि 
21.भोईवाडा पो. ठाणे. गुन्हा रजि क.16/17कलम  379भा.द.वि 
22.कापूरबावडी पो.ठाणे. गुन्हा रजि. क्र. 62/17कलम 392, 414, 34भा.द.वि 
23.वर्तकनगर पो. ठाणे. गुन्हा रजि क्र. 243/17कलम 379, 34भा.द.वि 
24.नारपोली पो. ठाणे. गुन्हा रजि. 377/17कलम 392, 34भा.द.वि 
25.भिवंडी पो ठाणे. गुन्हा रजि क्र. 128/18कलम 379, 34 भा.द.वि.
    
सदर कारवाई मध्ये स पो नि प्रविण फडतरे, गणेश कराड, पो.उप.नि वैभव रोंगे, स फो.साळुंखे, पो.ह.गडगे, इंद्रजित कानू, रूपेश पाटील, दीपक डोंगरे, प्रफूल मोरे, प्रशांत काटकर, अनिल पाटील, संजय पाटील, सचिन पवार, सचिन म्हात्रे, वाघ, सुनील कुदले, प्रवीण भोपी यानी सहभाग घेतला.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image