के.वी.कन्या शाळेचे विद्याधर ठाकूर यांचे श्री साई देवस्थान साई नगर व आहार यांच्या माध्यमातून सेवानिवृत्ती सन्मान

पनवेल / वार्ताहर :- सेवानिवृत्ती सन्मान केवी कन्या स्कूलचे विद्याधर ठाकूर यांचे श्री साई देवस्थान साई नगर व आहार यांच्या माध्यमातून सेवानिवृत्ती सन्मान करण्यात आला गेले कित्येक वर्ष संगीताच्या माध्यमातून सेवा करणारे विद्याधर ठाकूर आणि त्यांचा संच याने समाजासाठी मग कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा किंवा राजकीय कार्यक्रम असेल आणि महाराष्ट्र गीत( महाराष्ट्र माझा) हे गीत सरांनी गायला नंतर प्रेक्षकांचा अंगावर काटाच उभा राहिला पाहिजे अशा पद्धतीचा सादरीकरण सतत त्याने केलेला आहे त्याच प्रमाणे संगीताची ओढ असलेले केवी कन्या चे शिक्षक ठाकूर सर बोलल्यानंतर प्रत्येकाच्या नजरे समोर येणारा प्रसन्न मुद्रा चेहरा असा त्यांचा गोड स्वभाव त्यामुळे साई देवस्थान साई नगर बहाळ येथे त्यांना बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी सही देवस्थानचे ट्रस्टी माननीय मडवी गुरुजी त्याचप्रमाणे शाळे देवस्थान अध्यक्ष रवी पाटील धनाजी पाटील राजू मुंबईकर राहुल म्हात्रे ( पावतु सामाजिक संस्था अध्यक्ष ) माधुरी गोसावी पार्वती पाटील मा सदस्य  जिल्हा परिषद गव्हाण सुरेखा मुंबईकर  वैजनाथ मुंबईकर तसेच साई देवस्थान साई नगर वहाळ संस्थेचे इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Comments