टेम्पोच्या धडकेने मोटार सायकलवरील आई व मुलगा जखमी.....
टेम्पोच्या धडकेने मोटार सायकलवरील आई व मुलगा जखमी.....

पनवेल, दि. १४ (संजय कदम) ः भरधाव टेम्पोच्या धडकेने मोटार सायकलवरील आई व मुलगा जखमी झाल्याची घटना तळोजा फेज-1 येथून तळोजा फेज-2 कडे जाणार्‍या ब्रीज क्रॉस करून उजव्या बाजूला वळल्यानंतर असलेल्या रस्त्यावर घडली आहे.
सऊद मोहम्मद हुसेन शेख (31) हा त्याच्या ताब्यातील मोटार सायकलवरून त्याच्या आईला घेवून वरील ठिकाणावरुन जात असताना टेम्पो चालकाने पुढील बाजूस येवून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते दोघे जखमी झाले आहेत. या घटनेनंतर टेम्पो चालक पसार झाला असून त्याचा शोध तळोजा पोलीस करीत आहेत.
Comments
Popular posts
'शौर्यम दिवस' के मौके पर 'शौर्यम ट्रिब्यूट बाइक राइड' का आयोजन...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत क्रीडांगण उभारण्याची मागणी ; नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
Image