शिवसेना पनवेल उपमहानगर संघटकपदी बाळा मुंबईकर तर तळोजा शहर प्रमुखपदी प्रदीप केणी यांची नियुक्ती

पनवेल / वार्ताहर :- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना नेते व संपर्क नेते कोकण विभाग सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली बाळा मुंबईकर यांची उपमहानगर संघटकपदी तर प्रदीप केणी यांची शिवसेना तळोजा शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. 
यावेळी शिवसेना तालुका संघटक भरत पाटील, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, यतीन देशमुख, आदि पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image