पनवेल :- महेंद्र घरत यांची काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करताना प.स.सदस्य वसंत काठावले, सरपंच ठोकळ गुळसुंदे जिल्हा परिषद, किरण सते व इतर पदाधिकारी कार्यकर्ते..
महेंद्र घरत यांच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती मुळे सर्व स्तरांवर अभिनंदनाचा वर्षाव