भारती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्षापूर्ती निमित्ताने मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन..
पनवेल / वार्ताहर :- भारती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्षापूर्ती  निमित्ताने श्री साई देवस्थान साई नगर येथे मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाप्रसंगी हिंगोलीचे माजी आमदार श्री भाऊसाहेब गोरेगावकर त्यांच्यासमवेत प्रभाकर पवार( संचालक जालना जिल्हा मध्यवर्ती बँक), शिवराज पाटील, रणजित गोरेगावकर तसेच रामकृष्ण महाराज वहाळकर, श्री रविंद्र का.पाटील (संस्थापक अध्यक्ष श्री साई देवस्थान साई नगर वहाळ) एन आर आय सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री माधव इंगळे साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते
Comments
Popular posts
शिबिरात दिलेला शब्द उपचारापर्यंत जपला ; रुग्णांच्या भेटीला प्रितम म्हात्रे...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
रुग्णालयातून घरी गेल्यानंतर उपचारांसाठी मेडिकव्हरचा ‘होमवॉर्ड’ उपक्रम..
Image
गणेशोत्सव मंडपात गिरविले ‘सीपीआर’चे धडे ; मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे नागरिकांना सीपीआरचे प्रशिक्षण...
Image
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संस्कृती आणि परंपरेचा उत्सवी रंग ; ढोल-ताशांच्या गजरात अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
Image