शिवसेना खांदा कॉलनीच्यावतीने शहर पोलिस स्टेशन मध्ये निवेदन देऊन तीव्र निषेध

खांदा कॉलनी / वार्ताहर :- शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या विषयी आक्षेपार्ह व निंदनीय विधान भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले त्याच्या निषेध करण्यासाठी शिवसेना शहर शाखेतर्फे खांदा कॉलनी शहर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देऊन निषेध करण्यात आला.

यावेळी सातारा जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ दादा ओंबळे, शिवसेनेचे शहरप्रमुख सदानंद शिर्क साहेब, उपशहर प्रमुख दत्तात्रेय महामुलकर ,संपत सुवर्णा,माजी शहरसंघटक दत्तात्रेय कुलकर्णी, उपशहरसंघटक प्रकाश वानखडे , संजीव गमरे, विभाग प्रमुख जयंत भगत साहेब ,विभाग संघटक श्रीहरी मिसाळ साहेब उपविभागप्रमुख जयराम खैरे, महिला शहर संघटिका सौ सानिका मोरे, उपशहरसघटीका  असमा खान, विभाग संघिटका स्मिता घाडगे, अर्चना ‌क्षीरसागर मॅडम शाखाप्रमुख सुनील औटी, सचिन धाडवे,अरविंद कासारे, मंगेश पवार उपशाखाप्रमुख जयवंत भायदे, भास्कर साळवी, प्रशांत महाडीक, दिपक चांदिवडे, गटप्रमुख केशव सुवरे, माजी कार्यालय प्रमुख तानाजी घारे, जेष्ठ शिवसैनिक दत्ताराम पाटील,  युवासैनिक कालिदास कांदळकर , विभाग अधिकारी आभेष  ओंबळे इ.उपस्थित होते
Comments