फिल्म प्रोड्युसरची ऑनलाईन १ लाख ३५ हजारांची फसवणूक..


पनवेल, दि. २६ (वार्ताहर) : - फिल्म प्रोड्युसरची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना कामोठे वसाहत परिसरात घडली आहे.
कामोठे परिसरातील सेक्टर 36 येथे राहणारे आदित्य सिंह या फिल्म प्रोड्युसरची ऑनलाईन कंपनीच्या नावाने वेगवेगळ्या अ‍ॅपच्या माध्यमातून सुमारे 1 लाख 35 हजाराची फसवणूक करण्यात आली आहे. आपली फसवणूक झाल्याचे समजताच या संदर्भात त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Comments