पनवेल 'शिवशक्ती मित्र मंडळ' लाईन आळी तर्फे पूरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत...
 
पनवेल / वार्ताहर :-  पनवेल शिवशक्ती मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रमेश गुडेकर (दादा) आणि मंडळाचे अध्यक्ष गोविंदा सुतार , प्रवीण पोवार, संतोष तळेकर, प्रशांत नरसाळे, समीर कदम , कुमार पडवळ, नीलेश समेळ, अनिकेत जाधव, जयंवत दसवडकर, यांच्या नेतृत्वाखाली खेड येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार योगेशजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खेड येथे जेथे जेथे गरज आहेत त्याची ठिकाणची माहिती घेऊन तेथील नगरसेविका सीमा वंडकर यांच्यासह अन्न - धान्याचे व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.
Comments