रायगड भूषण व केअर ऑफ नेचरचे राजू मुंबईकर यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा...
पनवेल / वार्ताहर :- रायगड भूषण व केअर ऑफ नेचरचे सर्वेसर्वा राजू मुंबईकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री एकवीरा देवी मंदिर वेशवी यथे देवीच्या पायथ्याशी किरण साहेब आणि त्यांना सांगितलेल्या २५० झाडांचे वृक्षारोपण व बेंचेस बसवण्यात आले. 
तसेच आदिवासी शाळेतील मुलांना ज्यूसचे वाटप करण्यात आले,  या कार्यक्रमाप्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे तसेच श्री साई देवस्थान साईनगर व वहाळचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र का. पाटील, पनवेल अर्बन बँकेच्या संचालिका श्रीमती माधुरी गोसावी, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्या पार्वती रवीशेठ पाटील, सारडे विकास मंचाचे रोशन पाटील, रोटरी क्लब ऑफ उलवे नोडचे प्रेसिडेंट शिरीष कडू व इतर रोटेरियन व आदिवासी बांधव उपस्थित होते.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image