कमळगौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेचा २४ वा वर्धापनदिन विविध शैक्षणिक उपक्रमाद्वारे संपन्न....

पनवेल / वार्ताहर :- कमळगौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेचा २४ वा वर्धापनदिन व संस्थेचे संस्थापक आणि चेअरमन बबनदादा पाटिल साहेब यांचे वडील कै. कमळू हिरू पाटील यांचे पुण्यतिथीदिनानिमित्त आज बाळासाहेब ठाकरे महाविद्यालय, तळोजे येथे सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार, तसेच LLB मधे द्वितीय वर्षात प्रथम क्रमांक मिळालेल्या रश्मी सासमल आणि द्वितीय क्रमांक मिळवलेल्या अरबाझ मोमीन यांचा सत्कार व त्याचप्रमाणे मास्क व सॅनिटायझरचे वाटप यावेळी करण्यात आले. 

यावेळी माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सखारामशेठ पाटील, शंकरशेठ पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदासजी पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सतिशजी पाटील, शिवसेना उपमहानगरप्रमुख कैलास पाटील, शहरप्रमुख बाळाजी मुंबईकर, माजी उपसभापती देविदास पाटील, उपशहरप्रमुख महेश भोईर, विभाग संघटक खोबाजी पाटील, विधानसभा अधिकारी  पराग मोहिते, विभाग अधिकारी जिवन पाटील, प्राचार्य डॉ. राजेशजी साखरे, प्राचर्य डॉ. राहुलजी कांबळे, प्राचार्य डॉ. निलेश हांडे , प्राचार्य सारिका लाजुरकर मॅडम, प्राचार्य एस. इनामती, मुख्याध्यापक मधू बोराटे, प्राचार्य निलेश गोंधळी , मुख्याध्याप सिद्धार्थ गोडबोले, प्राचार्य सुनीता राणे इत्यादी उपस्थित होते.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image