पनवेल / वार्ताहर :- दिनांक 5 /7 /2021 रोजी बचत गट महिलांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात संस्थापक अध्यक्ष सतीश मोहन पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच श्री .बबन दादा पाटील( शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार )यांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास सोनल कमाने (शाखाधिकारी रायगड बँक ) नितेश तोंडसे (बँक रोखपाल) सोनल इंगवले (बचत गट सहा.) तसेच जॅकी सर व राणे सर आदी उपस्थित होते .
प्रशिक्षण कालावधी :- दिनांक 5/7/2021 ते
29 /7 /2019.