पनवेल / वार्ताहर :- प्रबुद्ध सामाजिक संस्था, करंजाडेच्या वतीने महाड, तळा, चिपळूण , रत्नागिरी व कोकणातील इतर ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे, तेथील पुरग्रस्तांनासाठीची मदत तहसिलदार पनवेल येथे जमा केली गेली. प्रबुद्ध समाजिक संस्थेच्या माध्यमातून जमा झालेली मदत आज रवाना झाली. यावेळी प्रबुद्ध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रबुद्ध सामाजिक संस्था करंजाडेची पूरग्रस्तांना मदत....
• Anil Kurghode