अबोली महिला रिक्षा चालकास मारहाण....
पनवेल / प्रतिनिधी :- 
अबोली महिला रिक्षा चालक महिलेला चार प्रवाशांनी रिक्षा भाडे वरून वाद करण्यात आल्याने चार जणांनी मिळून मारहाण केली असून त्या महिलेला मारहाण करणारे यातील प्रवासी पती ,पत्नी , मुलगी, आणि मुलगा अशा चार जणांन कडून रिक्षा चालक महिलेला मारहाण करण्यात आली. त्यावेळी अबोली महिला रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष संतोष भगत व बेलापूर  नेरुळ विभागीय अबोली महिला रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष अंजना शिंदे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरीष्ठ पोलीस निरीक्षक शाम शिंदे यांच्याकडे भेट घेऊन त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  त्यातील एक पुरुषास  अटक करण्यात आली आहे, तर त्या रिक्षा चालक महिलेस वाशी येथील MGM हॉस्पिटलमध्ये मध्ये ऍडमिट करण्यात आले आहे.
असाच प्रकार अबोली महिला रिक्षा चालकांसोबत घडत राहिला तर संघटनेच्या वतीने आंदोलन करण्या खेरीज पर्याय नाही असे मत संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी व्यक्त केले.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलला वैभव लाभायचे असेल तर अतिक्रमण पूर्व दक्षता कमिटी स्थापन करावी - शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर...
Image
पनवेल येथे ECHS पॉलीक्लिनिक स्थापन करण्यासाठी माजी सैनिक संघटनांची मागणी...
Image