उत्तर भारतीय शिवसेना युवा नेते राजेश पांडे यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा...

पनवेल, दि.30 (वार्ताहर) ः उत्तर भारतीय शिवसेना युवा नेते राजेश पांडे जे राहण्यास कळंबोली येथे आहेत. यांचा वाढदिवस अनेक राजकीय, चित्रपट विभाग, सामाजिक कार्यकर्ते व विविध संस्थेच्या माध्यमातून कळंबोलीसह नवीमुंबई, मुंबई आदी विभागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
राजेश पांडे यांना अनेक मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये प्रामुख्याने युवा सेना प्रमुख ना.आदित्य ठाकरे, राष्ट्रीय संघटक अशोक तिवारी, राष्ट्रीय युवा वाहिनीचे अजय शर्मा, आ.सुनील प्रभु, आ.रमेश लटके, खा.गजानन किर्तीकर, खा.राहूल शेवाळे, सिनेसृष्टीमधून मेहुल भोजाक, संजय पांडे, गिरीश थापर, सागरिका नेहा, ओम त्रिपाठी, विशाल ओमप्रकाश, कॉमेडीयन राजकुमार कनोजिया, बेस्ट कॉमेडीयन व्हिआयपी, राष्ट्रीय युवा वाहिनी महाराष्ट्र प्रभारी अजय शर्मा, भारत भ्रष्टाचार मिटवा पार्टीचे प्रदेशाध्यक्ष एस.एन.पांडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देवून त्यांनी आतापर्यंत उत्तर भारतीय यांचे विविध प्रश्‍न, समस्या शिवसेनेच्या माध्यमातून सोडविल्याबद्दल कौतुक केले आहे.


Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image