जागतिक पर्यावरणदिन व मा.नगराध्यक्ष सईद मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण...
पनवेल :- जागतिक पर्यावरण दिनानिमित सीनीयर क्रिकेट टीम पनवेल व माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांच्या ७७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुका क्रीडा केंद्र पनवेल, येथील मैदानात वृषारोपण करण्यात आले.

 यावेळी आमचे आधार स्तंभ ऍड. चंद्रशेखर वाडकर, संजय पाटकर , राजेश शेट्टी, सुभाष पाटील , प्रफुल्ल पेंडसे, सुखम हाॅस्पीटलचे डॉ. सतोष जाधव , डॉ.ययाती गाधी, डॉ.आशिष गांधी, डॉ. मिलीद जोशी, सागर आटवणे , विजय पाटील , अप्पु कुंभार, सचिन डांगरे, कुणाल सावंत, नितीन पाटील , प्रदिप पाटील, रवि घाडगे, केदार माने , अभिजीत पाटील, यशंवत पाटेकर युसूफ पटेल, त्रिशुल म्हात्रे , प्रमोद पाटील,  संदीप पाटील आदी उपस्थित होते.
Comments