दुचाकीची चोरी
दुचाकीची चोरी 

पनवेल :बिल्डिंगच्या पार्किंगमधून ९० हजार रुपयांच्या दुचाकीची चोरट्यांनी चोरी केली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      
लाईन आळी येथे राहणारे अनिल दगडू भालेराव यांच्या मुलाने श्रेया वल्लभ बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये दुचाकी एमएच 46 बीटी 7548 पार्क केली होती. चोरट्याने या गाडीची चोरी केली आहे. 
Comments