तुलसी प्रेरणा सहकारी गृहनिर्माण संस्था व नवीन पनवेल लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण कॅम्पचे आयोजन...
नवीन पनवेल : देशात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने (Second Wave of COVID-19) कहर केला.त्याच अनुषंगाने नवीन पनवेल येथील तुलसी प्रेरणा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित खांदा कॉलनी व लायन्स क्लब नवीन पनवेल यांचे एकत्रित प्रयत्नातून जवळपास ३५० अधिक लोकांचे लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आले होते. 

सदर कॅम्प करिता लाईफलाईन हॉस्पिटल पनवेल यांच्या द्वारे कोवोशील्ड  या लसीचे लसीकरण देण्यात आले तसेच  या करीता तुलसी प्रेरणा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित खांदा कॉलनी संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशन नवी मुंबई , रायगड चे खजिनदार  लक्ष्मण साळुंके, सचिव संजीव श्रीवास्तव व लायन्स क्लबचे अध्यक्ष अशोक बाफना, महेश नागराजन व अनिल बगाडिया यांनी मोलाचे सहकार्य देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे माध्यमातून यशस्वीरित्या साडेतीनशेहून अधिक लोकांना लस देण्यात आली.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image