वंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनकडून वाढदिवस साजरा.....

पनवेल/प्रतिनिधी:भारतीय जनता पार्टी प्रणित वंदेमातरम रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष रवी नाईक, यांनी सध्या कोरोनाची परस्थिती पाहता वाढदिवस साजरा करायचा नाही असे ठरवले होते रिक्षा चालकांच्या न्याय हक्का साठी नेहमीच  लढणारे रिक्षा चालकांच्या सुख दुःखात सहभागी असणारे नेते यांना पनवेल रिक्षा नका अध्यक्ष ला. राजपाल शेगोकार यांनी विनंती करून ठराविक रिक्षा चालक एकत्र येऊन पनवेल येथील बस स्थानका समोरील रिक्षा चालकाने केक कापून वाढदिवस साजरा केला या वेळी श्री.रवी नाईक भावुक झाले रिक्षा चालकाचे आभार  मानले आपल्या रिक्षा चालक सहकार्याच्या न्याय हक्कासाठी नेहेमी च संघर्ष करून न्याय देणायाचा प्रयत्न करेल असे या वेळी श्री.रवी नाईक यांनी सांगितले या वेळी वंदेमातरम रिक्षा चालक मालक संघटनेचे पनवेल नाका अध्यक्ष राजपाल शेगोकार, नवीन पनवेल रेल्वे स्थानक अध्यक्ष विजय दुदरेकर आकुर्ली मालेवाडी नाका नाका अध्यक्ष दत्ता भोपी रिक्षा प्रतिनिधी संतोष शिवदास आमले  संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदि उपस्थित होते.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image