नगरसेवक रविंद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्त १८ मे रोजी कळंबोलीत रक्तदान शिबीराचे आयोजन


 पनवेल :- अनेक स्वयंसेवी संस्था, मंडळे व राजकीय पक्ष अशी शिबिरे आयोजित करत असतात. मात्र शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक रविंद्र भगत यांच्या वतीने आयोजित केलेलं रक्तदान शिबीर त्याला कारणही तसंच आहे.
कोविड महामारीच्या काळातील वैद्यकीय आणीबाणीमुळे कळंबोलीसह राज्यात अनेक ठिकाणी रक्ताची टंचाई भासू लागली आहे. हे लक्षात घेऊन शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक रविंद्र भगत यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास  कोरोनाची लढाई करण्यासाठी एक किट देण्यात  येणार आहे. रक्तदात्यांना एक स्टीम इनहेलर मशीन, सिनिटायझर , N९५ मास्क अश्या पद्धतीने एक किट वाटप करणार आहे. हे घरातील माणसांनी वेळोवेळी उपयोग करावा. 

मंगळवारी, १८ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत कळंबोली बस डेपो समोर नगरसेवक रविंद्र भगत यांच्या कार्यालयात हे रक्तदान शिबीर होणार आहे.अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. अधिकाधिक संख्येनं लोकांनी रक्तदान करावं, एवढाच यामागचं उद्देश असल्याचं आयोजक  म्हणणं आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image