70 हजार रुपये किंमतीच्या मोटार सायकलची चोरी.....
70 हजार रुपये किंमतीच्या मोटार सायकलची चोरी


पनवेल, दि.3 (संजय कदम) ः 70 हजार रुपये किंमतीच्या मोटार सायकलची चोरी झाल्याची घटना करंजाडे परिसरात घडली आहे.
सुभाष मुंडकर रा.माने पार्क व्हिव इमारत करंजाडे येथे त्यांची 70 हजार रुपये किंमतीची निळ्या रंगाची पियागो कंपनीची अप्रिला मोटार सायकल क्र.एमएच-46-डीआर-5040 ही त्या ठिकाणी उभी ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी सदर मोटार सायकल चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image