दुकानाचे शटर उचकटून ३ लाख ७० हजार रुपयांच्या मालाची चोरी....


पनवेल, दि. २० (संजय कदम) ः बंद दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी 3 लाख 70 हजार 492 रुपये किंमतीच्या इलेक्ट्रॉनिक साहित्याची चोरी केल्याची घटना तळोजा औद्योगिक वसाहत परिसरात घडली आहे.

सुलतानराम पेमाराम देवासी यांचे तळोजा औद्योगिक वसाहत बेलनाका येथे स्वस्तिक इलेक्ट्रॉनिक या नावाने दुकान असून, सदर दुकान बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने मुख्य दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करून जवळपास 3 लाख 70 हजार 492 रुपयाच्या इलेक्ट्रॉनिक साहित्याची चोरी केल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
'शौर्यम दिवस' के मौके पर 'शौर्यम ट्रिब्यूट बाइक राइड' का आयोजन...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत क्रीडांगण उभारण्याची मागणी ; नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
Image