शिवसेनेच्या प्रयत्नामुळे रस्त्यावर उभारण्यात आले स्पीड ब्रेकर...
पनवेल, दि.२४ (वार्ताहर) ः शिवसेनेच्या प्रयत्नामुळे रस्त्यावर स्पीड ब्रेकर उभारण्यात आल्याने ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.

शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील खुटारी गावात पाढंर्‍या पट्टयाचे स्पिड ब्रेकर उभारण्यात आले. यावेळी शिवसेना ओवे विभाग प्रमुख गणेश म्हात्रे, खुटारीचे शिवसेनेचे शाखा प्रमुख संतोष म्हात्रे, तसेच आयआरबीचे सचिन देवरे पाटील आणि गावातील मान्यवर उपस्थित होते.


फोटो ः उभारण्यात आलेले स्पीड ब्रेकर व पदाधिकारी
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image