ओम साईनाथ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे वीस रुपयात शाकाहारी थाळी ...
पनवेल / वार्ताहर :- शिवसेनेचे नवीन पनवेल विभाग प्रमुख उमेश (मनू) भगत यांनी ओम साईनाथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे एक मार्चपासून सर्वसामान्यांना परवडणारी शाकाहारी थाळी सुरू केली आहे. त्याची किंमत वीस रुपये एवढी नाममात्र ठेवली आहे.
          नवीन पनवेल येथील सेक्टर-१९, पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या जागेत त्यांनी शाकाहारी थाळी सर्वसामान्यांसाठी सुरू केली आहे. ओम साईनाथ चॅरिटेबल ट्रस्टचे ते अध्यक्ष असून  ट्रस्टमार्फत नेहमी अनेक सामाजिक उपक्रम राबवून सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम करत असतात. वीस रुपयांमध्ये शाकाहारी थाळी सुरू केल्याने सर्व नागरिक त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करुन त्यांना धन्यवाद देत आहेत. 

Comments
Popular posts
'शौर्यम दिवस' के मौके पर 'शौर्यम ट्रिब्यूट बाइक राइड' का आयोजन...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत क्रीडांगण उभारण्याची मागणी ; नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
Image