जेष्ठ नागरिक संघातर्फे सद्गुरु गजानन महाराज प्रकट दिन भक्तिमय वातावरणात साजरा

पनवेल / वार्ताहर :- आज दि. ५/३/२०२१
गजानन महाराज प्रकट दिन सोहळा 
ज्येष्ठ नागरिक संघ पनवेल शहर यांनी अगदी साधेपणाने मास्क लावून, सोशल डिस्टंसिंग पाळून जपजाप्य, वाचन, स्तोत्र, गजर आरती करुन भक्तिमय वातावरणात साजरा केला.
Comments