कर्तृत्वान महिला गौरव पुरस्कार मेघना संजय कदम सन्मानित..
पनवेल, दि.८ (वार्ताहर) ः श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल मिडया प्रेस क्लब तर्फे सन्मान कर्तृत्वाचा कर्तृत्ववान महिला गौरव समारंभ पनवेल येथे पार पडला. सौ.मेघना संजय कदम कर्तृत्वान महिला गौरव पुरस्काराने सुप्रसिद्ध अभिनेत्री अदिती सारंगधर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या सन्मान सोहळ्यास लोक नेते रामशेठ ठाकूर, महापौर कविता चौतमल(पनवेल महानगर पालिका), गणेश कोळी अध्यक्ष (पनवेल मिडीया प्रेस क्लब).निलाताई उपाध्ये, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार दिपक म्हात्रे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन खारघर मधील शेकडो महिला व पुरुषांचा सेनेत जाहीर पक्ष प्रवेश ....
Image