लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त रविवारी पालीखुर्द येथे मर्यादित कुस्तीचा कार्यक्रम
पनवेल(प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त स्व. ह. भ. प. वासुदेव गोपाळ शेळके व स्व. डॉ. बुधाजी सहदेव शेळके यांच्या स्मरणार्थ रविवार दिनांक ०७ मार्च रोजी पालीखुर्द येथे मर्यादित कुस्तीचा कार्यक्रम होणार आहे. 
  
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा यंदा ७० वा वाढदिवस असून त्यानिमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रमे आयोजित करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने पालीखुर्द येथे ०७ मार्च रोजी कुस्तीचा कार्यक्रम होणार आहे. Comments