तरूण व्यवसायिकाची आत्महत्या..
तरूण व्यवसायिकाची आत्महत्या..

पनवेल / दि.२८ (वार्ताहर): पनवेल तालुक्यातील आकुर्ली येथे असलेल्या मॅरेज हॉल येथील तरूण विवाहित व्यवसायिकाने अज्ञात कारणावरून राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
         
तालुक्यातील आकुर्ली येथे चौधरी कुटूंबियांचे काकाजीनी वाडी मॅरेज हॉल हे सुप्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी मोठ्या प्रामाणात लग्न, साखरपुडे व इतर कार्यक्रम होत असतात. सदर व्यवसाय करणारे सागर मनोज चौधरी (वय-२७) यांनी त्यांच्या हॉलमध्ये कार्यक्रम सुरू असताना तेथे असलेल्या त्यांच्या घरातील बेडरूम मधील पंख्याला ओढणीच्या  साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेची नोंद खांदेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image