शिवसंकल्प प्रतिष्ठान पनवेलच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी...
पनवेल / वार्ताहर :-  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना शिवजयंती निमित्ताने "शिवसंकल्प प्रतिष्ठान, पनवेल" तर्फे वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा करण्यात आला.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पराग मोहिते, उपाध्यक्ष विक्रम निमकर्डे व विकास वार्दे, सचिव रोहित शिवकर, सहसचिव पांडुरंग देसले, संघटक निखिल भगत इत्यादी उपस्थित होते...
Comments