केदार भगत यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त सुवासिक उटणे वाटप उपक्रम..
केदार भगत यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त सुवासिक उटणे वाटप उपक्रम.. पनवेल/प्रतिनिधी: दिवाळीच्या सणानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही केदार भगत यांच्यातर्फे नागरिकांना सुवासिक उटण्याच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम गेल्या १०-१५ वर्षांपासून सातत्याने अविरतपणे सुरू आहे. विशे…
• Anil Kurghode