शिवसेना नेते मा.केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते पनवेलमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दिवाळी सुगंधी उटण्याचा शुभारंभ...
दिवाळीच्या पारंपरिक संस्कृतीला उजाळा ; शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांच्यासह पदाधिकारी, महिला आघाडी आणि शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती पनवेल, दि.२ (वार्ताहर) : दिवाळी सणाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पनवेल शहरात दिवाळी सुगंधी उटण्याच्या उपक्रमा…
• Anil Kurghode