पनवले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इक्बाल काझी यांच्यावतीने विविध शाळांना १७ लाखांची मदत..
पनवले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इक्बाल काझी यांच्यावतीने विविध शाळांना १७ लाखांची मदत..
पनवेल वैभव / दि. १०(वार्ताहर): पनवले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इक्बाल काझी यांनी संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या याकुब बेग हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेज पनवेल आणि बारापाडा अँग्लो उर्दू हायस्कुल यांना विविध कामासाठी रक्कम रूपये सतरा लाखांचा धनादेश दिला आहे.
           इक्बाल काझी यांनी याआधीही ३३ लाखांचा धनादेश दिला होता. इक्बाल काझी हे नेहमी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करतात. त्याचा हेतू असा आहे की, कोणताही विद्यार्थी पैशाच्या अभावी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि शाळेमध्ये घरासारखे वातावरण मिळावे.यासाठी ते नेहमी आग्रही असतात.



फोटो: इकबाल काझी
Comments