चालक दिनानिमित्त पनवेल शहर वाहतूक शाखेने नियम पाळणाऱ्या वाहनचालकांचे केले अभिनंदन ...
चालक दिनानिमित्त पनवेल शहर वाहतूक शाखेने नियम पाळणाऱ्या वाहनचालकांचे केले अभिनंदन 


पनवेल वैभव / दि.१८ (संजय कदम) : चालक दिनानिमित्त पनवेल शहर वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांचे गुलाबाचे फुल देऊन अभिनंदन केले. 
चालक दिनानिमित्त पनवेल शहर वाहतूक शाखा हद्दितील पळस्पे ते टी पॉइंट दरम्यान निलेश ढाबा येथील जेएनपीटी मुख्य पॉईंटवर वाहन चालकना त्यांच्या कर्तव्या बाबत वाहतूक विभागामार्फत त्यांची प्रशंसा व गुलाबाचे फुल, अल्पोपहार देऊन अभिनंदन करून भविष्यात त्यांनी अशाच प्रकारे आपले कर्तव्य जबाबदारीने करावे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्रभारी अधिकारी वपोनि औदुंबर पाटील यांच्यासह वाहतूक अंमलदार तसेच वाहनचालक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. 
फोटो : चालक दिनानिमित्त वाहनचालकांचे अभिनंदन
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image