१५ वर्षीय मुलीचे अपहरण....
१५ वर्षीय मुलीचे अपहरण....



पनवेल, दि.31 (वार्ताहर) ः एका १५ वर्षीय मुलीचे कायदेशीर रखवालीतून अपहरण केल्याची घटना उलवे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून याबाबतचा गुन्हा उलवे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
सिमरन बाबुलाल मिन्झ (15) वर्षे असे या मुलीचे नाव असून उंची सुमारे 4.8 फुट, अंगाने सडपातळ, रंगाने सावळी, चेहरा गोल, नाक सरळ, डोक्याचे केस बॉयकट, अंगात पिवळ्या रंगाची कुर्ती व पॅन्ट, कानात दोन ठिकाणी टोचलेले त्यात लहान कानातली रिंग, तिला हिंदी भाषा अवगत आहे. सोबत मोबाईल फोन आहे. सदर मुलीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी उलवे पोलीस ठाणे 8655354121 किंवा पोउपनि अनिल राजूरे 8600008869 यांच्याशी संपर्क साधावा.



फोटो ः सिमरन
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image